धनगर समाजासाठी विशेष घरकुल योजना

• शासन निर्णय :-
1. शासन निर्णय विजभाज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र गृनियो-2017/प्र क्र 60/विजाभज-1,दि.24.01.2018
2. शासन शुधीपत्रक विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र गृहनि-2017/प्र.क्र.60/विजभाज-1 दि.08.01.2019
3. शासन शुधीपत्रक विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र गृहनि-2017/प्र.क्र.60/विजभाज-1 दि.24.01.2019
4. शासन निर्णय विजभाज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग क्र सीबीसी-2019/प्र क्र 121/मावक,दि.07.08.2020

• उद्दिष्ट:
धनगर समाजासाठी विशेष घरकुल योजना हि आदिवासी विकास विभाग तसेच सामाजिक न्याय विभागाच्या धर्तीवर राज्यातील ग्रामीण भागातील धनगर समाजातील लोकांसाठी घरकुल योजना सुरु करावी ह्या साठी पहिल्या टप्प्यात दहा हजार (10,000) घरकुले बांधून देण्यात यावे. या माहे धनगर प्रवर्गातील लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांना स्थिरता यावी यासाठी भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या लोकांसाठी राज्यात ग्रामीण भागात घरकुल योजना राबिविण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव दि 30.07.2019 रोजी बैठकीत झाला असून मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी व्येक्तिक घरकुलासाठी असलेले सर्व शासन निर्णय तसेच याबाबत शासन वेळोवेळी जे निर्णय घेईल ते सर्व निर्णय, अटी /शर्ती इत्यादी या योजनेसाठी लागू राहतील.लाभार्थी निवडीचे अधिकार समितीस राहतील. व्यक्तीक लाभार्थी यांचे घरकुलाला प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांची समिती असेल.


अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

ऑनलाईन योजना