अनुसूचित जातीच्या सहकारी सुतगिरण्याना दिर्घ  मुदतीचा कर्जाची योजना
    • शासन निर्णय :-
1. शासन निर्णय क्रमांक: एमपीसी -1099 / प्र. क्र. -244 / विघयो-2, दि. 30 मार्च 2000
2. शासन निर्णय क्रमांक:सुतगी /2003/555/प्र.क्र.-244/वीघयो/-2 दि.02 जुलै2004.
3. शासन निर्णय क्रमांक:सुतगी 1106 /प्र.क्र.153/ टेक्स-1(ब) दि. 28 फेब्रुवारी 2007
4. शासन निर्णय क्रमांक:सुतगी 1106/ प्र.क्र.174/ (5) टेक्स-1(अ) दि.29 मार्च 2007
5. शासन निर्णय क्रमांक:सुतगी 1107 /प्र.क्र. 46/ टेक्स-1(ब) दि.24 जुलै  2007
   
6. शासन निर्णय क्रमांक:सुतगी 1107/प्र.क्र.136/(2)/ टेक्स-1(अ) दि.14 नोव्हेंबर 2007
7. शासन निर्णय क्रमांक:सुतगी 2009/ प्र.क्र.217/वीघयो -2 दि 24 ऑगस्ट 2009
8. शासन निर्णय क्रमांक:सुतगी 1109/प्र.क्र.65/ टेक्स-1(अ) दि. 31 मार्च 2010
  
9. शासन निर्णय क्रमांक:सुतगी 1111 / प्र.क्र.75(2)/ टेक्स-2(ब)दि31 मार्च 2012
10. शासन निर्णय क्रमांक :शाभाभा1114/प्र.क्र.23/टेक्स-1(अ)दि.24 मार्च 2014
    
11. शासन निर्णय क्रमांक :शाभाभा 1115/ प्र.क्र.17/टेक्स-1(अ)दि.31 मार्च 2015
• उद्दिष्ट:                                                                         
सहकार व वस्त्रोद्योग विभागाने पुरस्कृत केलेल्या मागासवर्गीयांच्या सहकारी सुत गिरण्यांना दीर्घ. 	मुदतीचे कर्ज मंजूर करण्याबाबतची योजना राज्यात कार्यन्वित आहे. 
    
                            
• अटी व शर्ती 
प्रकल्प मूल्य महत्तम 61 कोटी, प्रकल्प किमतीच्या 5% आणि किमान रु 80 लाखापर्यंत 
	                सभासद भाग भांडवल गोळा केल्यानंतर सदर सूतगिरणी कर्जास पात्र होते. 
    
• वित्तीय सहाय्याचे सूत्र 
1. सभासद भागभांडवल - ५% (किमान रु. ८० लाख)
    2. सहकार व वस्त्र उद्योग विभागाकडून भागभांडवल - ४५%
    
3. सामाजिक न्याय विभागाकडून दीर्घ मुदतीचे कर्ज - ५०%
    
4. प्रकल्प किमतीच्या ९०% रक्कम सुतगिरणीना अदा केल्यानंतर २ वर्षांनी कर्जवसुली सुरवात करण्यात येते.
    
5. कर्जाची परतफेड ६ वर्षाच्या कालावधीत एकूण २४ समान त्रैमासिक हफ्त्यात करण्यात येते.
    
    
    
   
 
    वित्तीय सहाय्याचे सूत्र 
    
    अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे