• शासन निर्णय : 1. शासन निर्णय क्रमांक : शिक्षण १६५३ – मुंबई, दिनांक : २२ डिसेंबर १९५३ 2. शासन निर्णय क्रमांक : बीसीपी -१०७४ - ५३७५५ दिनांक : २६ जून १९७५ 3. शासन निर्णय क्रमांक : व्हेजेडब्ल्यू १०९०/ प्र. क्र. २००/ प्रस्ताव -२ / मावक -६, दिनांक : ०८ ऑक्टोबर १९९१ 4. शासन निर्णय क्रमांक : विभाशा – २००२ / प्र. क्र. ३९ / मावक -६ , दिनांक : १६ ऑक्टोबर २००३ 5. शासन निर्णय क्रमांक : विभाशा – २०१२ – १४९७ / प्र.क्र. २२९/ विजाभज – २, दिनांक : १६ ऑक्टोबर २०१२ • उद्दिष्ट: 1. भटक्या विमुक्त जातीच्या मुलांवर चांगले संस्कार घडावेत. 2. विजाभज मुला - मुलींना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी. 3. विजाभज मुला-मुलींमधील शिक्षणाचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे. 4. विजाभज मुला-मुलींचा सैनिक सामाजिक तसेल सर्वांगीण विकास घडावा. • लाभाचे स्वरूप: • विजाभज मुला-मुलींची मोफत भोजन व निवास व्यवस्था शाळा संकुलात केली जाते. • प्रवेशित निवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, पुस्तके व गणवेश, भोजनाची ,भांडी, अंथरूण-पांघरूण मोफत दिले जाते. • आश्रम शाळा चालविणाऱ्या संस्थेस शासन मान्यता मिळाल्यानंतर खालील बाबींवर अनुदान अनुज्ञेय होते. • अटी व शर्ती : 1. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. 2. लाभधारक मुलगा / मुलगी विजाभज / विमाप्र प्रवर्गातील असावी. 3. लाभधारक मुलगा / मुलगी वय वर्षे ६ ते १४ वयोगटातील असावेत. 4. स्वयंसेवी संस्थाही सोसायटी अॅक्ट १९६० व सार्वजनिक विश्वस्त कायदा अधिनियम १९५० अन्वये नोंदणीकृत असावी. 5. संस्थेवर तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा पोलीस गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा झालेली नसावी. 6. संस्था आश्रम शाळा चालविण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी. माहिती दर्शविणारा तक्ता
भारत सरकार शिष्यवृत्ती
केंद्र सरकारची NGO Grants
मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेची योजना सन २०२०-२१
वसतिगृह प्रवेश अर्ज २०२०-२०२१
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२०-२१
केंद्र सरकारची अनुसूचित जातींसाठी पत वृद्धी हमी योजना
केंद्र सरकारची वेंचर कॅपिटल फंड्स
तृतीयपंथीय साठी चे राष्ट्रीय पोर्टल